संपूर्णपणे स्वतंत्र मांसाहारी विभागात बनवलेले स्वादिष्ट नॉन व्हेजचा नक्की आस्वाद घ्या .
नॉन व्हेज साठी फक्त साई दरबारच का ?
साई दरबारच्या मांसाहारी भोजन विभागामध्ये आम्ही स्वच्छतेसह दर्जेदार पदार्थ तयार करतो. पारंपरिक मसाले आणि ताज्या घटकांमुळे प्रत्येक पदार्थाची चव अद्वितीय असते.
तुम्ही कोंबडी किंवा मटण आवडीने खाणारे असाल, तर तुम्हाला येथे खास आणि चविष्ट पदार्थांचा आस्वाद नक्की घेता येईल, आणि घ्यायलाच हवा.