साई दरबार शाकाहारी भोजन विभागामध्ये, प्रत्येक जेवण प्रेमाने आणि काळजीपूर्वक बनवले जाते. आम्ही आमच्या शाकाहारी पदार्थांच्या गुणवत्तेची खात्री देतो, आणि ताज्या भाज्यांचा उपयोग करून पूर्ण जेवण बनवले जाते. आम्ही व्हेज साठी पूर्णपणे वेगळे स्वयंपाक घरच नव्हे तर पूर्ण इमारत ऑफर करतो. स्वयंपाकघर संपूर्णतः शाकाहारी असून, तुम्हाला अस्सल महाराष्ट्रीय घरगुती चवीचा अनुभव इथे मिळेल.